दि. 06/10/2026 रोजी उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील शांता मल्लाप्पा कत्तेगिरी (वय 72 वर्षे) यांच्या पती मल्लाप्पा कत्तेगिरी यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

या कठीण प्रसंगी जीवन फौंडेशनच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी गृहउपयोगी साहित्याची छोटीशी मदत करण्यात आली.

दुःख वाटून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे, हाच माणुसकीचा खरा धर्म. 🙏❤️