जीवन फौंडेशनचे कार्य एकात्मिक, पारदर्शक आणि प्रभावी ठेवण्यासाठी एक समर्पित आणि अनुभवी कार्यकारी मंडळ संस्थेच्या संचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. प्रत्येक सदस्य समाजसेवा, नैतिक मूल्ये आणि सामाजिक दायित्व यामध्ये विश्वास ठेवून काम करत आहे.
| क्र. | नाव | पद | वय |
|---|---|---|---|
| १ | श्री. सतीश विलास कांबळे | अध्यक्ष | ३४ |
| २ | श्री. सचिन विलास कांबळे | उपाध्यक्ष | ३० |
| ३ | सौ. तृषाली सतीश कांबळे | सचिव | २६ |
| ४ | सौ. सुरेखा विक्रम तराळ | खजिनदार | ३९ |