शैक्षणिक साहित्य वाटप गोकुळ शिरगाव दिनांक – 27/07/2024 ई रोजी, युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी ता-भुदरगड कोल्हापूर यांनी एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, एक्षयरोग या वरती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम मध्ये जीवन फौंडेशन कडून वंचीत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व विकास संस्थेस वृक्ष देण्यात आली.