आमच्या कार्याला तुमचा हातभार द्या

तुमची एक छोटीशी देणगी कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते.

जीवन फौंडेशन समाजातील वंचित, गरजू, वृद्ध, अनाथ, महिलां आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. हे उपक्रम तुमच्या पाठबळामुळेच शक्य होतात. शिक्षण, आरोग्य सेवा, सुरक्षित निवास, आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रत्येक पाऊल — हे सर्व तुमच्या योगदानातून साकार होतं.

QR Code

JEEVAN FOUNDATION

Or pay by Gpay, Phonepe on

+91 9075309000

UPI: jeevanfoundation@barodampay

बँक डिटेल

Bank: Bank of Baroda
Account Name: Jeevan Foundation
Account Number: 41870200000584
IFSC Code: BARB0RAJARA (Fifth character is zero)