रक्तदान शिबिर दिनांक – 15/07/2024. ई रोजी स्थळ – कोगील बुद्रुक ता-करवीर कोल्हापूर. या ठिकाणी फौंडेशन कडून आषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले.