वृद्धाश्रम भेट दिनांक – 04/12/2024 ई रोजी स्थळ – वंदुर – करणुर ता – कागल कोल्हापूर येथे असलेल्या वृद्ध सेवा आश्रमास जीवन फौंडेशन कडून हिवाळ्यात थंडी बचाव करीता स्वेटर्स आणि कान टोपडी (मोफरेल) देण्यात आले.