मतिवडे येथील वृद्धाश्रमास व अनाथ आश्रमास अतुल प्रकाश कांबळे यांचे कडून जीवन फौंडेशन यांचे उपस्थितीत स्नेहभोजनाचा एक छोटासा कार्यक्रम राबविण्यात आला.