


भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी जीवन फाउंडेशनच्या वतीने सावर्डे पाटणकर, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटासा हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला सक्षम करण्याच्या दिशेने जीवन फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे.
जय हिंद!