दि 26 जून 2026 ई रोजी उंचगाव, कोल्हापूर. पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित प्रबुद्ध भारत हायस्कूल या ठिकाणी फौंडेशन कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.